पवित्र तीर्थक्षेत्र
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असून, येथे दरवर्षी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
संस्कृतीचे जतन
हे केवळ श्रद्धेचे स्थळ नसून रूढी, परंपरा, इतिहास आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे केंद्र आहे.
एकत्रित माहिती केंद्र
संत, महंत, शुरवीर, समाज सुधारक आणि राजकीय नेत्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी ही मा.ना. संजय राठोड साहेबांची मनोमन इच्छा होती.