नोंदणी करा | सामील व्हा | Register Now
"सामाजिक सुधारणेची आणि एकसंघतेची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी, आपल्या सारख्या प्रत्येक समाज बांधवांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण परस्परांशी जोडलेले राहिलो, तरच या अभियानाला खरी ताकद मिळेल. म्हणूनच, आपण स्वतःची तसेच आपल्या इतर समाज बांधवांची माहिती खालील फॉर्मद्वारे नोंदवून या ऐतिहासिक अभियानाचा अविभाज्य भाग व्हावे, ही आपल्याला मनःपूर्वक विनंती आहे."
--संजय राठोड (मंत्री, मृद व जलसंधारण)