स्थापना
मंत्री संजय राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंजारा साहित्य अकादमीची स्थापना. याबाबतचा शासन निर्णय दि. 16 मार्च 2024 रोजी रोजी निर्गमित होऊन महाराष्ट्र राज्य बंजारा साहित्य अकादमीची स्थापना झाली.
नवीन पुरस्कार योजना
उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी नवीन पुरस्कार योजना
लाभार्थी
समाजातील ज्येष्ठ साहित्यिक, नवोदित लेखक, कवी, अनुवादक यांना गौरविण्याची संधी उपलब्ध झाली.
विशेषतः नवीन पिढीतील लेखकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देवून साहित्य क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे.