सामाजिक एकजुटीचे पर्व - महाराष्ट्र
ना. श्री. संजयभाऊ राठोड यांचे महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांचे सुंदर क्षण
12
कार्यक्रम
111
फोटो
फिल्टर करा
तुमच्या पसंतीनुसार कार्यक्रम शोधा
11
जारा साहित्य व पारंपरिक सांस्कृतिक महोत्सव” अंतर्गत भव्य बंजारा भजन महोत्सव उत्साहात सुरू
10
पोहरादेवी येथील गुरुद्वारा मैदान परिसरात आयोजित बंजारा साहित्य व पारंपरिक सांस्कृतिक महोत्सव
10
बंजारा विरासत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बंजारा साहित्य व पारंपरिक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
11
पोहरादेवी येथे माता जगदंबा देवी व पूज्य रामराम बापू यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
10
आज मोवाडा, तालुका घाटंजी येथे जगदंबा माता व संत सेवालाल महाराज यांच्या पादुका व पगडी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित
11
श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित बंजारा महामेळावा, भव्य लेंगी स्पर्धा व बंजारा सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित.
2
संत सेवालाल महाराज, जगदंबा माता भव्य भोग भंडारा व भव्य समाजस्नेह कार्यक्रम
3
श्री तिरुपती बालाजी कथा पर्व कार्यक्रम,यवतमाळ
7
श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त यवतमाळ येथे आयोजित भव्य मिरवणुकीत समाजबांधवांसोबत सहभागी
11
श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवात सुप्रसिद्ध गायक संजू राठोड यांनी आपल्या बहारदार गायनांने उपस्थितांचे मन जिंकली.
18
श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवा निमित्त पोहरादेवी येथे आयोजित केलेला ड्रोन शो आणि फायर शो .
7