योजना माहिती
गुण गौरव सोहळा-2026 (अंतिम तारीख: 10/09/2026) अधिक माहिती » | गुण गौरव सोहळा-2026 (अंतिम तारीख: 10/09/2026) अधिक माहिती » |
Welcome
मुख्य संयोजक

संपूर्ण देशात एकच बोली भाषा, रूढी-परंपरा व संस्कृती जोपासणारा आपला बंजारा समाज आहे. सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी "बणजारा विरासत संघ" या माध्यमातून आपण सर्व एकत्र येऊ या..!

संजय राठोड

आमच्याबद्दल..!

"बणजारा विरासत संघ" – परंपरेची ओळख, एकतेची ताकद आणि प्रगतीचा मार्ग.

संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही संस्था बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, व्यावसायिक, क्रीडा व कौशल्य उन्नतीसाठी देश पातळीवर कार्यरत आहे.

या सामाजिक संस्थेचे उद्दिष्ट बणजारा समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि समुदायिक विकासासाठी अविरत कार्य करणे आहे.

अधिक वाचा

सर्वांगीण विकास

बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न आणि पराकाष्ठा

Banjara Virasat

बणजारा विरासत

नंगारा म्युझियम सेवाध्वज अश्वारूढ पुतळा
अधिक वाचा
Social

सामाजिक उन्नती

सामुदायिक सेवा कल्याणकारी योजना सामाजिक सुधारणा
अधिक वाचा
Cultural

सांस्कृतिक उन्नती

पारंपरिक कला लोकसंस्कृती सांस्कृतिक कार्यक्रम
अधिक वाचा
Education

शैक्षणिक उन्नती

शिक्षण योजना शिष्यवृत्ती कौशल्य विकास
अधिक वाचा
Political

राजकीय उन्नती

राजकीय सहभाग नेतृत्व विकास लोकशाही प्रक्रिया
अधिक वाचा
Dialogue

संवाद-दौरे

समुदायिक संवाद जनसंपर्क समस्या निवारण
अधिक वाचा

मीडियामधील बातम्या

मीडियामधील आमच्या कार्यांच्या बातम्या

मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून ५२ भटके-विमुक्त जाती-जमाती एकत्र; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक.

02 Sep 2026 वाचा
मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून ५२ भटके-विमुक्त जाती-जमाती एकत्र; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक.

01 Sep 2026 वाचा
लातूर आणि बीड जिल्हा दौरा

26 Jul 2026 वाचा

सोशल मीडिया फीड

आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील नवीनतम अपडेट्स

Community Reach

बणजारा विरासत संघाची वाढती सामाजिक व्याप्ती

देशभरातील बंजारा समाजाला एकत्र जोडणाऱ्या आपल्या व्यापक सदस्य नोंदणीचा आढावा

0
Members
नोंदणीकृत सदस्य
0
States
राज्ये
0
Districts
जिल्हे
0
Talukas
तालुके
0
Villages
गाव-तांडे

बणजारा विरासत संघामध्ये आजच सामील व्हा

बंजारा समुदायाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक वारसाच्या जतनासाठी आजच सदस्य व्हा

आता सामील व्हा