पोहरादेवी विकास कार्य - मंत्री संजय राठोड पहिल्यांदा २०१४ मधे राज्यमंत्री झाल्यापासून पोहरादेवी विकास आराखडा तयार केला होता एका दूरदृष्टी ने विचार केला होता आज त्या गोष्टी समाज म्हणून बघत आहोत. संजय राठोड यांचे भविष्यातील बंजारा समाजासाठी तळमळ आपल्याला दिसून येते.
21 वाचन
1 पसंती