आपला समाज देशात वेगवेगळ्या जातीत विभागला गेला त्याला एकत्रित करण्यासाठी "बणजारा विरासत संघ" ह्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित येऊन लढा देऊ, बंजारा समाजाला एकत्रित करू.
ना. संजयभाऊ राठोड
प्रस्तावना..!
"बणजारा विरासत संघ" – परंपरेची ओळख, एकतेची ताकद आणि प्रगतीचा मार्ग.
मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही संस्था बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, व्यावसायिक, क्रीडा व कौशल्य उन्नतीसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे
संघटनेचे उद्दिष्ट बणजारा समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि समुदायिक विकासासाठी अविरत कार्य करणे आहे.
अधिक वाचाविकास पर्व
बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न आणि पराकाष्ठा
फोटो गॅलरी
आमच्या कार्यक्रमांचे सुंदर क्षण
न्यूज बुलेटिन्स
मीडियामधील आमच्या कार्यांच्या बातम्या
ना. संजयभाऊ राठोड यांचा नांदेड येथे मेळावा
...
मंत्री झाल्यानंतर संजय राठोड आज शहरात:शिवसेनेतर्फे सत्कार सोहळा
महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठो...
विकास कार्यांचे उद्घाटन
...
आमच्या चळवळीत सामील व्हा
बंजारा समुदायाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्यासोबत काम करा
आता सामील व्हा